Month: October 2019

दिवस पहिला – अभ्यंग स्नान

Reading Time: < 1 minute ऐन दिवाळीत एकट्याने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला. साहजिकच, कुटुंबियांकडून तिखट बोल ऐकावे लागले. पण, एकांताची आवड आणि काहीशी “craze” त्यांना माहिती असल्याने, मला परवानगी मिळाली. अखेर, २७ ऑक्टोबर २०१९ ला सकाळी ४ वाजता उठून (उठवून) माझी लगबग चालू झाली.